भारतातील पहिली टोमॅटो शेती डिजिटल कार्यशाळा

विषय तज्ञ:

अजित घोलप, संचालक - सावित्री फार्म

किंमत-

₹599
Setu Farm App on google play storeappstore
थोडक्यात माहिती

अजित घोलप हे कृषिपदवीधर शेतकरी असून मागील २० वर्षापासून ते आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. शेती करताना टोमॅटो पिकावर विशेष लक्ष केंद्रित करून ४ हजार पेक्षा जास्त कॅरेट म्हणजेच जवळपास एकरी १०० टन टोमॅटो काढण्याचा त्यांचा विक्रम आहे. शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करणे शक्य व्हावे याकरिता स्वतःच्या टोमॅटो शेतावर सगळ्या गोष्टी प्रात्यक्षिक पद्धतीने दाखवून लागवड ते उच्चांकी उत्पादन काढण्यासाठी हि डिजिटल कार्यशाळा बनवली आहे.

टोमॅटो शेती डिजिटल कार्यशाळेत तुम्हाला काय मिळेल?

१. पूर्वमशागत आणि अवजारे
२. लागवडीपूर्वी बेसल डोस
३. मल्चिंग पेपर निवड
४. रोपांची निवड आणि रोपवाटिका व्यवस्थापन
५. लागवडीपूर्वी रोप प्रक्रिया
६. बॉर्डर पिके
७. योग्य वाणांची निवड
८. लागवड पद्धती
९. पाणी व्यवस्थापन
१०. स्टेजिंग - विविध पद्धती आणि अर्थशास्र
११. विविध सापळ्यांचा वापर
१२. खत व्यवस्थापन
१३. संजीवकांचे व्यवस्थापन
१४. जीवाणूंचा योग्य वापर
१५. विविध अर्कांचा वापर
१६. एकात्मिक कीड नियंत्रण
१७. एकात्मिक रोग व्यवस्थापन
१८. टोमॅटो पिकाचा जीवनक्रम
१९. हवामानविषयक माहिती
२०. अत्याधुनिक उपकरणांचा वापर
२१. टोमॅटो पिकाचे अर्थशास्र

भारतातील पहिली टोमॅटो शेती डिजिटल कार्यशाळा कशी पहावी?

१. साईट वरून टोमॅटो शेती डिजिटल कार्यशाळेचे ऑनलाईन पॅकेज खरेदी करा.
२. चेकआउट करते वेळी आपले संपूर्ण नाव, पत्ता व मोबाईल नंबर नमूद करा.
३. आपल्या देयकाची पुष्टी झाल्यावर आपल्या मोबाईल वर एसएमएस द्वारे आपले लॉग-इन व पासवर्ड दिले जातील.
४. आमच्याकडून फोन द्वारे आपणांस लॉग-इन करण्यास साहाय्य केले जाईल.
५. खाली दिलेल्या लिंक्सच्या सहाय्याने सेतूफार्म ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करा:

सदर कोर्समध्ये उल्लेख केलेल्या सर्व सूचना, शिफारशी आणि सल्ले पूर्णपणे संबंधित विषयतज्ञाद्वारे दिले जातात. फार्मसेतू टेक्नॉलॉजीज प्रा. लि. त्यांच्या अचूकता, परिणामकारकता किंवा त्यांच्या गुणवत्तेची खात्री देत नाही किंवा त्यांच्या मताशी सहमत असेलच असे नाही.

भारतातील पहिली टोमॅटो शेती डिजिटल कार्यशाळा

किंमत-

₹599
Setu Farm App on google play storeappstore

किंमत-

₹599
Setu Farm App on google play storeappstore