ह्या पातळीवरचा भारताच्या ऊस शेतीमधील हा पहिलाच असा उपक्रम राबविण्यात आला आहे. ही डिजिटल कार्यशाळा एका अतिशय सोप्या मोबाईल ॲपवर वितरित केलेली असून, शेतकरी आपल्या शेताचे निरीक्षण करू शकतात, आपल्या शेतावरचे अचूक आणि ताजे हवामान संकेत मिळवू शकतात, ऊस-केंद्रित पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेसच्या सहाय्याने उत्तम व शास्त्रशुद्ध पद्धतीने ऊस लागवड करू शकतात तसेच ऊस लागवडीत त्यांना निरंतर पुढे राहण्यासाठी सुप्रसिद्ध ऊस तज्ज्ञ डॉ अंकुश चोरमुले ह्यांनी विकसित केलेल्या शैक्षणिक मोड्यूलचा लाभ देखील घेऊ शकतात. आणि हे परिपूर्ण असे पॅकेज ३१९९/- रुपयांच्या अतिशय रास्त किमतीत संपूर्ण ७ वर्षांसाठी उपलब्ध असणार आहे
१. अद्ययावत मोबाईल ॲप द्वारे नवीनतम कृषी-विशिष्ट ज्ञान व तांत्रिक माहिती
२. हवामान: आपल्या प्लॉटच्या लोकेशननुसार हवामानाचा पुढील सात दिवसांचा अंदाज.
३. परिपूर्ण अभ्यासक्रम: जमिनीच्या मशागतीपासून ते उच्च उत्पादनापर्यंतचा ऊस शेतीचा शास्रोक्त पद्धतीने आणि व्यावाहारिक भाषेमधील प्रात्यक्षिक कोर्सेस.
४. सल्ला, माहिती आणि समस्या निराकरण: ऊस शेतीममध्ये येणाऱ्या अडचणी आणि समस्या यावर गन्ना मास्टरच्या अनुभवी तज्ञांकडून ऑडिओ, विडिओ व लेखी स्वरूपात सल्ला व मार्गदर्शन.
५. आढावा आणि नोंदी: संपूर्ण शेताचा पिकानुसार आढावा, प्लॉटचे जिओटॅगिंग, लागवडीपासून ते काढणीपर्यंतच्या वाढीची प्रगती, अडचणी आणि निरीक्षणे यांच्या नोंदी करणे शक्य. (उदाहरणार्थ: लागवड, आंतरमशागत, पीक संरक्षण, खतांचा वापर इ.)
६. अर्थिक लेखाजोखा: उत्पादन खर्च आणि उत्पन्नाची माहिती सोबत पिकाचा नफा आणि तोटा यांचा आढावा.
७. कृषीरसायन साक्षरता: ऊस पिकासाठी लागणारी योग्य खते व औषधे यांची परिपूर्ण डिजिटल माहिती आणि उपलब्धता.
८. रोपांची ट्रेसेबिलीटी: ऊस रोपांसाठी वापरण्यात येणाऱ्या बियाण्याची QR कोड स्वरुपात डिजिटल ट्रेसेबिलीटी.
१. साईट वरून स्मार्ट ऊस शेती कार्यशाळेचे ऑनलाईन पॅकेज खरेदी करा.
२. चेकआउट करते वेळी आपले संपूर्ण नाव, पत्ता व मोबाईल नंबर नमूद करा.
३. आपल्या देयकाची पुष्टी झाल्यावर आपल्या मोबाईल वर एसएमएस द्वारे आपल्याला ओटीपी दिला जाईल.
४. आमच्याकडून फोने द्वारे आपणांस लॉग-इन करण्यास साहाय्य केले जाईल.
५. खाली दिलेल्या लिंक्सच्या सहाय्याने सेतूफार्म ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करा:
सदर कोर्समध्ये उल्लेख केलेल्या सर्व सूचना, शिफारशी आणि सल्ले पूर्णपणे संबंधित विषयतज्ञाद्वारे दिले जातात. फार्मसेतू टेक्नॉलॉजीज प्रा. लि. त्यांच्या अचूकता, परिणामकारकता किंवा त्यांच्या गुणवत्तेची खात्री देत नाही किंवा त्यांच्या मताशी सहमत असेलच असे नाही.