विषय तज्ञ: श्री मनोज हाडवळे, संस्थापक, पराशर ॲग्री & कल्चर टुरिझम
आढावा: हवामान बदलाचा शेताला आणि शेतकऱ्यांना कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय गंभीर आर्थिक फटका बसतो. त्यामुळे शेतकर्यांनी त्यांच्या मूळ शेती उत्पन्नावर जास्त अवलंबून न राहता अतिरिक्त उत्पन्नाचे नवीनतम मार्ग शोधले पाहिजेत. असाच एक मार्ग आहे कृषी पर्यटनाचा. शेतकऱ्यांचा खर्च न वाढवता त्यांच्या शेतातून अतिरिक्त उत्पन्न कसे मिळवता येईल ह्या संदर्भात हा कोर्स अतिशय उपयुक्त आहे. कृषी पर्यटन ही केवळ पहिली पायरी आहे. आपल्याच शेतात शेतकऱ्यांना अशा अनेक मूल्यवर्धित सेवा किफायतशीरपणे देता येतील. तर आजच मात्र ९९९/- रुपयांची गुंतवणूक करा व शेतीपूरक उत्पन्नामार्गे आजन्म परतावा मिळवा.
भारतातील कृषी पर्यटनाच्या पहिल्या मराठी डिजिटल कोर्स मध्ये आपल्याला काय मिळेल?
१.कृषी पर्यटनाचे महत्व आणि गरज
२. भारतीय कृषी संस्कृती
३. इतर पर्यटनापेक्षा कृषी पर्यटनाचे वेगळेपण
४. आपल्या शेतकी व्यवसायाला कृषी पर्यटनाचे स्थळ कसे बनवाल?
५. कृषी पर्यटनातून अतिरिक्त उत्पन्न कसे मिळवाल?
६. कृषी पर्यटनासाठी लागणारी गुंतवणूक आणि मिळणार परतावा
७. जगातील कृषी पर्यटनाची संकल्पना
८. शासनाचे पर्यटन धोरण
९. कृषी पर्यटनाचे मार्केटिंग आणि ब्रँडिंग कसे कराल?
भारतातील कृषी पर्यटनाचा पहिला मराठी डिजिटल कोर्स कसा पहावा?
१. साईट वरून "कृषी पर्यटन: शेतामधून हमखास अतिरिक्त उत्पन्न कसे मिळवाल" चे ऑनलाईन पॅकेज खरेदी करा.
२. चेकआउट करते वेळी आपले संपूर्ण नाव, पत्ता व मोबाईल नंबर नमूद करा.
३. आपल्या देयकाची पुष्टी झाल्यावर आपल्या मोबाईल वर एसएमएस द्वारे आपले लॉग-इन व पासवर्ड दिले जातील.
४. आमच्याकडून फोने द्वारे आपणांस लॉग-इन करण्यास साहाय्य केले जाईल.
५. खाली दिलेल्या लिंक्सच्या सहाय्याने सेतूफार्म ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करा:
सदर कोर्समध्ये उल्लेख केलेल्या सर्व सूचना, शिफारशी आणि सल्ले पूर्णपणे संबंधित विषयतज्ञाद्वारे दिले जातात. फार्मसेतू टेक्नॉलॉजीज प्रा. लि. त्यांच्या अचूकता, परिणामकारकता किंवा त्यांच्या गुणवत्तेची खात्री देत नाही किंवा त्यांच्या मताशी सहमत असेलच असे नाही.